**जनता हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*

 




**जनता हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*  

 शिंदखेडा दि.२६(प्रतिनिधी रवि शिरसाठ   ) *जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेड़ा  येथे 73 वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी संस्था अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील, उपाध्यक्ष श्री अमजद मेहमूद कुरेशी ,संस्था सचिव  व विद्यमान आरोग्य सभापती श्रीमती मीरा मनोहर पाटील, खजिनदार देवेंद्र पोपटराव बोरसे, माजी मुख्याध्यापक बी बी मराठे ,श्री डी डी भोई ,श्री बी बी पाटील श्री आर एस सावळे व माजी शिक्षकेतर कर्मचारी श्री ठाणसिंग गिरासे  ,श्री बालमूकंद सत्ताळीस, प्राचार्य श्रीमती एम डी बोरसे पर्यवेक्षक श्री उमेश देसले  आदी उपस्थित होते

    कार्यक्रम प्रसंगी ध्वजारोहण  संस्थेच्या सचिव  श्रीमती मिरा मनोहर पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले 

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार श्री ए टी पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने