नाशिक दि. 26 (प्रतिनिधी) कोरोना काळात दिवंगत झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ भव्य वृक्षारोपण समारंभाचे आयोजन *स्वराज्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष व शिवचरित्रकार- भाऊसाहेब नेहरे* यांच्या संकल्पनेतून केले जाणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.नरहरी झिरवाळ
(विधानसभा अध्यक्ष तथा आमदार ) यांच्या शुभ हस्ते होत असून
अध्यक्षस्थानी -श्री.विनायकदादा सूर्यवंशी
( सचिव - स्वराज्य परिवार )तर
विशेष अतिथी म्हणून -श्री.गुलाबराव गांगुर्डे ( जेष्ठ नेते ) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच
प्रमुख पाहुणे -डॉ.राजेंद्र थिगळे, डॉ .सतिश देशमुख , डॉ.जवाहर बेदमुथा, डॉ.दिलीप गरुड, अड.शिवाजी शेळके. जयश्रीताई जाधव - समाजसेविका हे खास हजेरी लावणार आहेत.
*स्वराज्य परिवाराच्या* वतीने वृक्षारोपण या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले आहेत, *कोरोना काळात ज्या दिवंगत व्यक्ती* आपल्या कुटुंबाला, परिवाराला सोडून गेले आहेत, त्यांच्या कार्याची गाथा लक्षात घेऊन त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण आयोजित केले आहे तरीही परिसरातील व्यक्तींना आव्हान आहे आपणही या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या जवळच्या व्यक्तींना स्मरण करावे.
*हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा ,महाजे, तालुका -दिंडोरी , *दि* - 27 / 6/ 2021, *वार* - रविवार *वेळ* सकाळी - 10:30 येथे आयोजित असून मोठय़ा संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजक
महेंद्रजी पवार -महानगरप्रमुख,नामदेव जोपळे सर (तालुका प्रमुख) वाल्मिक शिंदे सर(उपाध्यक्ष) शरद बस्ते सर, किरण सूर्यवंशी सर, दीपक तायडे सर,शेखर फरताळे साहेब, केशव उगले सर, विजय पाटोळे सर, रघुनाथ बेंडकुळे साहेब ,राजेंद्र पारधी सर, भाऊसाहेब भोंडवे सर , सोमनाथ बर्डे,मोहनभाऊ गरुड ,श्रेयस जाधव,माधवराव पागे,आनंद पाच्छपुरकर,विनोदभाऊ बिरारी,विजय मोराडे,मयुर पाटील,संजयजी थोरात,भास्कर खांडवी सर,योगेश रिंझट,नवनाथ हुमन,नितीन साळवे,नितीनभाई पगारे,आकाश बकुरे,विलासभाऊ हाटकर.
*महिला पदाधिकारी*-मोहिनी भगरे,रेखा नेहरे,सुनिता बस्ते,योगिता सोनवणे,चारुशीला पाटील,लतिका गरुड,वर्षा मोरोणे,निता खैरनार,राधिका तोरणे ( पाटील )आदींनी केले आहे