प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेमुळे दिव्यांग दत्तात्रय इजाळे यांना न्याय

                                



*सुरा, ता.देऊळगाव दि. 26 : येथील दिव्यांग बांधवांस प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या जयश्री गीते यांनी न्याय मिळवून दिल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे याबाबत अधिक माहिती अशी, दत्तात्रय इंजाळे (अपंग व्यक्ती१००%) इजाळे यांच्या शेतातून काही गावातील लोकांनी अनधिकृत रस्ता काढला होता या संदर्भात मा.जिल्हा अधिकारी साहेब बुलढाणा यांच्या कार्यालय सामोर उपोषणाला बसले होते त्यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष जयश्री(ताई)गीते यांनी दत्तात्रय इजाळे यांची भेट घेऊन संबंधीत जिल्हा अधिकारी गटविकास अधिकारी तहसीलदार विस्तार अधिकारी ग्रमसेवक यांना भ्रमणध्वीवरुन संपर्क करुन दत्तात्रय इजाळे यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसनार आणि आज आखेर २४/०६/२०२ रोजी तहसीलदार मॉडम यांनी दत्तात्रय इजाळे यांच्या बाजुने न्याय दिला. यावे वेळी दत्तात्रय इजाळे यांनी .ना. श्री.बच्चु(भाऊ)कडु व.बुलढाणा जिल्हा अध्यक्ष जयश्री(ताई)गिते शंकर शिरगुळे नेते प्रहार अपंग क्रांती आंदोलन जालना संदीप म्हस्के देवगावराज भाऊसाहेब दसपुते गणराज गवांडे आदींचे आभार मानले*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने