साध्या सरळ माणसाला कधीही ,कोणताही ब्रँड नसतो,खर साधी माणसच माणुसकीचा ब्रँड आसतात!.. आ. निलेश लंके याची माजी आ. गोटे यांच्याशी भेट.



       धुळे दि 29(प्रतिनिधी) *पारनेर नगरचे आमदार निलेशजी लंके यांनी कर्जुले हर्या याठिकाणी 'शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर' या नावाने ११ ०० बेड चे कोविड सेंटर उभारणारे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव दमदार आमदार यांनी कोविड केअर सेंटर कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेत. थोड्या दिवसापूर्वीच ''वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन'' यांनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यांनी आज २८ जून २०२१ रोजी इंदोर येथून परतत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. अनिल अण्णा गोटे यांच्या मल्हार बाग येथे भेट दिली त्यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष युवा नेते श्री तेजस आप्पा गोटे यांनी केले* . *तसेच माजी आ. गोटे यांनी आमदार नीलेशजी लंके यांना आशीर्वाद देत फुल्हार देऊन अभिनंदन केले*.व *उपस्थित धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी, महिला,युवती व कार्यकर्ते यांना आपला परिचय देऊन ओळख करून देण्यास सांगितले व चहा पाणी घेत त्यानंतर मा. आ. श्री निलेशजी लंके साहेब यांच्या सोबत आलेले त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची ओळख करून दिली*.

 *आमदार श्री निलेशजी लंके यांनी जेष्ठ नेते अनिल अण्णा साहेबांनशी चर्चा करीत 'शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर' या नावाने ११ ०० बेड चे कोविड सेंटर संबंधित आपले अनुभव सांगितले व त्यांच्या समवेत काम करणारे त्यांच्या संपूर्ण कार्यकर्ते मंडळींचे कौतुास्पद आखणी मुळे कसे साध्य करण्यात आले त्यांची वेगवेगळी उदाहरणे देत शेवटी हेच जनताजनार्दन माझे आमदार असून मी पण एक लोक सेवकच आहे असे सांगून सर्वांचे लक्ष वेधले*.असे 

अविनाश राजाराम लोकरे 

प्रसिद्धीप्रमुख सोशलमिडिया प्रमुख यांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने