लासुरला नाटेश्वर महादेव मंदिरात २४रोजी पेन्शनरधारकांचा स्नेह मेळा

 लासुरला नाटेश्वर महादेव मंदिरात २४रोजी पेन्शनरधारकांचा स्नेह मेळा 


चोपडा,दि.२१(प्रतिनिधी) तालुक्यातील लासुर येथील ऐतिहासिक,पौराणिक जागृत देवस्थान  नाटेश्वर महादेव मंदिरात दि.24/02/2025 रोजी सकाळी 10.30 ते 4.30 दरम्यान पेन्शनरधारक बांधवांचा स्नेह मेळावा संपन्न होत आहे.

आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत सेवा दिलेले कर्मचारी जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांचे पेन्शनर स्नेह संमेलनाचे नियोजन  ठरले आहे. कार्यक्रमाची संकल्पना ए डी माळी ,एन एन पाटील ,आर एस पाटील ,आर सी भालेराव ,सी डी बोरसे,डी डी पाटील ,एच ए पवार ,एल एफ मोरे,डी बी महाजन ,ए आर पाटील ,डी टी पाटील ,श्री डी जी नेहेते,पि एम चौधरी ,ए डी तावडे,ए बी कोन्गे,डी एन मोरे,व्ही वाय बाऊस्कर,ए एम शिंपी ,डी एस सावकारे,डी एस धनगर, एस सी ठाकरे,एल जी पाटील,आर्.बी.गाढवे,वाय जाधव,एस के शेटे,आर एन देवराज,बी सी ठाकरे,एम पी न्हावी,डी ओ शिरसाठ ,एस एस अत्तरदे,के यु कान्डवेलकर,जे एन बेन्डाळे,ए टी महाजन ,डी व्ही चौधरी ,जी एम पाटील ,बी डी महाजन आदि पेन्शनर बांधव एकत्रित येत  मांडून उपरोक्त स्नेह संमेलन मेळाव्याचे नियोजन केले आहे . प्रथमच असा आगळावेगळा निर्णय घेत स्नेह भोजनाचेही नियोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने