जिल्हा हिवताप कार्यालय अंतर्गत चोपडा उपजिल्हा रुग्णालयात डेंग्यू दिवस साजरा

 


जिल्हा हिवताप कार्यालय अंतर्गत चोपडा उपजिल्हा रुग्णालयात  डेंग्यू दिवस साजरा

चोपडा दि.१८( प्रतिनिधी):   दिनांक 16/5/2022 रोजी उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय डेंगू दिवस साजरा. जिल्हा हिवताप कार्यालय अंतर्गत मा. जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉक्टर मनोज पाटील व तालुका आरोग्य अधिकारी लासुरकर व तालुका आरोग्य पर्यवेक्षक बाविस्कर यांनी यांनी डेंगू आजाराबद्दल योग्य ते मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली, उपजिल्हा रुग्णालय स्टाफ नर्स धमके यांनी सुद्धा डेंगू व इतर एनसीडी बाबत मा र्गदर्शन लाभले तसेच उपस्थित, कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने