स्व.तुळसाआई बहुउद्देशीय महिला मंडळ विटनेर संचालित मुक बधिर विद्यालयात छत्रपति शिवाजी महाराज जयंती साजरी




 स्व.तुळसाआई बहुउद्देशीय महिला मंडळ विटनेर संचालित मुक बधिर विद्यालयात छत्रपति शिवाजी महाराज जयंती साजरी

चोपडा दि.१८(प्रतिनिधी)   :  स्व.तुळसाआई बहुउद्देशीय महिला मंडळ विटनेर संचालित मुक बधिर विद्यालय चोपड़ा येथे छत्रपति शिवाजी महाराज जयंती दिनांक १९.०२.२०२२ रोजी साजर करन्यात आली कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सौ.ताई साहेब लिलाबाई पाकळे , संस्थेचे प्रणेते अण्णा साहेब बि. डी. पाकळे यांनी छत्रपति शिवाजी महाराज जनतेचा राजा , प्रजेचा राजा शेतकरीचा राजा ,असा राजा होणे नाही नभुतो  न भविष्य ती आशा शब्दात वर्णन करुन छत्रपति शिवाजी महाराज प्रतिमेला अभिवादन केले  कार्यक्रमा ला शाळेचे मुख्याध्यापक रविन्द्र भवराळे (बडगुजर सर) , विशेष शिक्षिका नम्रता धनगर , प्रफुल्ल रजाळे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने